news

Monday, December 19, 2016

शिरपूर BRC मोबाईल अँप्स चे उदघाटन संपन्न




  शिरपूर पंचायत समिती शिक्षण विभाग कडून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत डिजिटल माहिती तंत्रज्ञान च्या युगात शिक्षकांना शैक्षणिक साहाय्य सरन्या साठी श्री मनोहर वाघ साधनव्यक्ती यांनी BRC SHIRPUR यानावाने मोबाईल अँप्स तयार केली असून सादर अँप्स चे उदघाटन मा .डॉ . राजेंद्र महाजन अधिव्यखतां डाएट धुळे यांच्या हस्ते व पी. झेड .रणदिवे गट शिक्षण अधिकारी यांच्या प्रमुख उपसथतीत संपन्न झाला या वेळीं शिक्षण विस्तार अधिकारी  केंद्र प्रमुख साधनव्यक्ती मोबाईल टीचर SSA कर्मचारी मोठया संख्येने उपासथेत होते या प्रसांगी मनोहर वाघ यांनी अँप्स कशी वापरावी या बद्दल सविस्तर माहित दिली या प्रसंगी अँप च्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आणि डिजिटल शाळा या बाबत सविस्तर माहिती गट साधन केंद्र शिरपूर  यांच्या माध्यमातून साधनव्यक्ती  शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला यशश्वी करण्यासाठी विषयसाधनव्यक्ती सचिन जडीये, रुपेश देवरे, दीपक कोळी, प्रमोद भोई, पुरुषोत्तम बागुल यांनी प्रयत्न केले. 






















दैनिक सकाळ दिनांक २१/१२/२०१६

















No comments:

Post a Comment

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template