news

Friday, September 6, 2019

प्रधानमंत्री किसान मानधन योजना बाबत सहविचार सभा संपन्न झाली

आज दिनांक५ सप्टेंबर गुरुवार सकाळी ८ वाजता जि.प. शाळा बलकुवे येथे श्रीक्षेत्र विठ्ठल मंदिर बलकुवे येथे प्रधानमंत्री किसान मानधन योजना अंर्तगत शेतकरी मेळावा घेण्यात आला या प्रसंगी अर्थे बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री आदरणीय डी.पी. बुवा साहेब यांनी गावातील उपस्थित शेतकऱ्या ना मार्गदर्शन केले व शेतकऱ्यानी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली त व सर्वानी योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले या प्रसंगी गांवातील  बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .व तसेच शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अशोक गंगाराम पाटील व बलकुवे तंटामुक्ती अध्यक्ष जगदीश अप्पा व बलकुवे पोलीस पाटील रावण नाना व सरपंच लताबाई भील व व्यंकट भी ल  तसेच मुखेड शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र पाटील व राजेंद्र पाटील सर बलकुवे शाळेचे श्री अशोक बडगुजर सर  शाम पाटील सर उपस्थित होते कार्य क्रमाचे प्रास्ताविक नंदु पाटील सर यांनी केले व आभार तंटामुक्ती अध्यक्ष श्री जगदीश अप्पा यांनी केले व योजनेसाठी सर्व ग्रामस्थ यांना सहभागाचे आव्हान केले .


No comments:

Post a Comment

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template